ಅರ್ಥ : भीती इत्यादीमुळे हृदयाचे ठोके जलद पडू लागणे.
ಉದಾಹರಣೆ :
दंगलीतले भीषण प्रसंग आठवले की अजूनही माझे काळीज धडधडते
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : धकधक करणे.
ಉದಾಹರಣೆ :
सामान्य व्यक्तीचे हृदय एका मिनिटात जवळपास बाहत्तर वेळ धडधडते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : धकधक करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
धक-धक करना या स्पंदित होना।
सामान्य आदमी का हृदय एक मिनट में लगभग बहत्तर बार धड़कता है।ಅರ್ಥ : भय, दुर्बलपणा, आजार इत्यादीमुळे हृदयाचे धकधक करणे.
ಉದಾಹರಣೆ :
क्रोधित झाल्यावर त्याचे हृदय जोरजोरात धडधडते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
भय, दुर्बलता, बुखार आदि के कारण हृदय का धक-धक करना या स्पंदित होना।
क्रोधित होने पर हृदय तेज़ी से धड़कता है।ಅರ್ಥ : धडधड शब्द होणे.
ಉದಾಹರಣೆ :
रक्तप्रवाहामुळे हृदय धडधडते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :