ಅರ್ಥ : ज्या सकर्मक क्रियापदेत दोन कर्मे असतात ते.
ಉದಾಹರಣೆ :
गुरूजी द्विकर्मक क्रियापदाविषयी सांगत आहेत.
आजीने नातीला गोष्ट सांगीतली.- हे द्विकर्मक क्रियापदेचे उदाहरण आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह सकर्मक क्रिया जिसमें दो कर्म हों।
गुरुजी द्विकर्मक क्रिया के बारे में बता रहे हैं।A transitive verb that takes both a direct and an indirect object.
doubly transitive verb, doubly transitive verb form