ಅರ್ಥ : ज्याने देणे दिले आहे ती व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
देणेकरी घराबाहेर येऊन रोज ओरडाआरडा करू लागले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : धनको
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्याचे देणे बाकी असलेली व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
त्या देणेकऱ्याने अजून माझे पैसे परत केले नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : देणेदार
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :