ಅರ್ಥ : हेतुपूर्वक डोळ्याच्या कोपर्यातून बघणे.
ಉದಾಹರಣೆ :
मुलांना चूप करण्यासाठी गुरूजींचा एक कटाक्ष पुरेसा होता
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कटाक्ष, नेत्रकटाक्ष
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
बिना सिर फेरे हुए बगल की ओर देखने की क्रिया।
वह मेरी तरफ कनखी से देख रहा है।