ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ दूषण ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

दूषण   नाम

ಅರ್ಥ : वाईट, खराब करणारी गोष्ट.

ಉದಾಹರಣೆ : भारतीय असंतोषाचे जनक म्हणून चिरोलने टिळकांना दूषण दिले असले तरी त्यांना ते भूषणावह ठरले.

೨. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

ಅರ್ಥ : रावणाचा भाऊ, एक राक्षस.

ಉದಾಹರಣೆ : दूषणाला रामाने ठार केले.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

एक राक्षस जो खर का भाई था।

खर और दूषण राम से युद्ध करते हुए मारे गए थे।
दूषण
೩. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

ಅರ್ಥ : दूषित होण्याची क्रिया.

ಉದಾಹರಣೆ : अन्न, दूध झाकून ठेवले तर त्यांचे घरमाश्यांमुळे होणारे दूषण थांबते.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

दूषित होने की क्रिया।

कुछ रोग रक्त में वात-पित्त के दूषण से ही होते हैं।
दूषण

The act of contaminating or polluting. Including (either intentionally or accidentally) unwanted substances or factors.

contamination, pollution
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।