ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ दुष्ट ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

दुष्ट   नाम

೧. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

ಅರ್ಥ : दुष्ट व्यक्ती.

ಉದಾಹರಣೆ : दुर्जन कधीच कुणाचे भले करत नाहीत

ಸಮಾನಾರ್ಥಕ : असाधू, खल, दुर्जन


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

A wicked or evil person. Someone who does evil deliberately.

scoundrel, villain
೨. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

ಅರ್ಥ : वाईट स्वभावाची व्यक्ती.

ಉದಾಹರಣೆ : दृष्टांशी वाद घालू नये


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

बुरे स्वभाव वाला व्यक्ति।

तुम्हारे जैसे बदमिजाजों से मैं बात नहीं करता।
दुश्शील, बदमिज़ाज, बदमिजाज

दुष्ट   विशेषण

೧. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

ಅರ್ಥ : दुसर्‍याचा घातपात करावा किंवा ते न जमल्यास मत्सर तरी करावा अशा स्वभावाचा.

ಉದಾಹರಣೆ : त्या दुष्ट माणसाने आप्तांना ही लुबाडले

ಸಮಾನಾರ್ಥಕ : असाधू, खल, दुर्जन


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जो दुष्टतापूर्वक काम या व्यवहार करता हो।

दुष्ट व्यक्ति सदा दूसरों का अहित ही चाहते हैं।
अधम, अमति, अशील, असंत, असज्जन, असाधु, असित, आणक, कितव, खल, दुर्जन, दुष्ट, पाजी, पामर, लंगर, विटपक, विश्वकद्रु, शठ, शाबर, सठ, हरामी

Morally bad in principle or practice.

wicked
೨. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

ಅರ್ಥ : दुष्ट हेतू असलेला.

ಉದಾಹರಣೆ : बदनीयत माणूस कोणाचेच चांगले पाही शकत नाही.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : बदनीयत


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

बुरी नीयत या बुरा आशयवाला।

ओछे व्यक्ति किसी का भला नहीं देख सकते।
ओछा, कुविचारी, खोटा, दुराशय, बदनीयत
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।