ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : जे करण्यास फार कष्ट पडतात असा.
ಉದಾಹರಣೆ : हा घाट चढून जाणे म्हणजे फार दुष्कर कर्म आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अवघड, कठीण
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
जिसे करना कठिन हो।
ಅರ್ಥ : खूप वाढलेला आणि सहज बरा होणार नाही असा.
ಉದಾಹರಣೆ : औषधे न घेतल्याने त्याचा रोग आता दुष्कर झाला आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : बळावलेला
जो बहुत बढ़ गया हो और सहज में अच्छा न हो सकता हो।
ಸ್ಥಾಪನೆ