ಅರ್ಥ : लक्ष न देणे.
ಉದಾಹರಣೆ :
तुझ्या चुकांकडे दुर्लक्ष केले तर काय हमी की भविष्यात परत चूक करणार नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : काणाडोळा करणे, सोडून देणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
नजरअंदाज करना या ध्यान न देना।
अगर इस गलती को छोड़ दें तो क्या गारंटी है कि आप भविष्य में फिर से कभी गलती नहीं करेंगे।ಅರ್ಥ : मुद्दाम लक्ष न देणे किंवा ऐकून देखील टाळणे.
ಉದಾಹರಣೆ :
शिपाईने अधिकार्याने दिलेल्या आदेशांकडे दुर्लक्ष केले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : टाळाटाळ करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जानबूझकर ध्यान न देना या सुनकर भी टालना।
सिपाही ने अधिकारी के दिए हुए निर्देश को अनसुना करना।