ಅರ್ಥ : अवनतीची, अडचणीची, संकटाची वाईट दुःखद स्थिती.
ಉದಾಹರಣೆ :
व्यसनामुळे त्याच्या आयुष्याची दुर्दशा झाली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : दशा, दुःस्थिती, दुर्दशा, दैना, धूळधाण, वाताहत, हाल, हालअपेष्टा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A situation from which extrication is difficult especially an unpleasant or trying one.
Finds himself in a most awkward predicament.