ಅರ್ಥ : भोवताली चर, तट इत्यादी करून राहण्यासाठी तयार केलेले सुरक्षित स्थळ.
ಉದಾಹರಣೆ :
शिवाजी महाराजांच्या पदरी तीनशे साठ किल्ले होते
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : भारताच्या छत्तीसगढ राज्यातील एक जिल्हा.
ಉದಾಹರಣೆ :
दुर्ग जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र दुर्ग शहरात आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : दुर्ग जिल्हा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
भारत के छत्तीसगढ़ राज्य का एक जिला।
दुर्ग जिले का मुख्यालय दुर्ग में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory