ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : दोन्ही बाजूंना.
ಉದಾಹರಣೆ : महामार्गावर दुतर्फा झाडे लावली होती.
ಅರ್ಥ : दोन्ही बाजूंचा.
ಉದಾಹರಣೆ : वाहनचालकाने अगोदरच दुतर्फी भाडे घेतले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
दोनों तरफ या ओर का।
Having two sides or parts.
ಅರ್ಥ : एखादे भांडण, वाद इत्यादींमध्ये दोन्ही पक्षांच्या बाजूने असणारा.
ಉದಾಹರಣೆ : दुतर्फा व्यक्तीवर विश्वास ठेवू नये.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
जो किसी झगड़े आदि में दोनों पक्षों की ओर से रहे।
ಸ್ಥಾಪನೆ