ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : एखाद्या विधानाला, प्रस्तावाला दिलेली मान्यता.
ಉದಾಹರಣೆ : सर्वांचे अनुमोदन मिळाल्यामुळे त्याची उमेदवारी नक्की झाली
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अनुमोदन, पाठिंबा, समर्थन
ಅರ್ಥ : एखादे विधान खरे आहे असे म्हणण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ : पंतप्रधानांनी आपल्या राजीनाम्याच्या बातमीला दुजोरा दिला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पुष्टी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
किसी कथन या पक्ष को ठीक बतलाने की क्रिया।
The act of affirming or asserting or stating something.
ಸ್ಥಾಪನೆ