ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : अतिशय दुःख किंवा उदासी असलेला.
ಉದಾಹರಣೆ : चांगल्या माणसाच्या निधनाने सगळे आप्त शोकाकुल झाले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : असुखी, दुःखी, शोकाकुल
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
जो शोक से भरा हो।
Showing sorrow.
ಅರ್ಥ : ज्यास दुःख झाले आहे असा.
ಉದಾಹರಣೆ : दुःखी माणसालाच दुसर्यांच्या दुःखाची कल्पना असते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आर्त, कष्टी, दुःखी, पीडित, व्यथित
ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीमुळे त्रस्त वा गांजलेला.
ಉದಾಹರಣೆ : पीडित व्यक्तींचा प्रश्न सोडवला पाहिजे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गांजलेला, त्रस्त, दुःखी, पीडित, रंजलेला
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
जिसे किसी प्रकार की व्यथा या कष्ट हो।
ಸ್ಥಾಪನೆ