ಅರ್ಥ : श्रीकृष्णाचा एक पुत्र.
ಉದಾಹರಣೆ :
दीप्तिमान हे सत्यभामाच्या पोटी जन्मले होते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
An imaginary being of myth or fable.
mythical beingಅರ್ಥ : तेजाने युक्त असा.
ಉದಾಹರಣೆ :
तपश्चर्येमुळे त्याचा चेहरा तेजस्वी दिसू लागला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उज्ज्वल, उज्ज्वलित, तेजःपुंज, तेजस, तेजस्वी, तेजोमय, देदीप्यमान, प्रकाशमान
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जो तेज से भरा हुआ या मंडित हो।
संत का ललाट तेजोमंडित है।