ಅರ್ಥ : एखाद्याबद्दल मनात घर करून बसलेली अपकाराची तीव्र भावना.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने माझ्याशी उगाचच वैर धरले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अदावत, डाव, तेढ, दुशमनकी, दुशमनगरी, दुशमनगिरी, दुशमनी, दुश्मनी, वाकडेपणा, वैमनस्य, वैर, वैरभाव, शत्रुत्व
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
दुश्मन या शत्रु होने की अवस्था या भाव।
आपसी दुश्मनी को दूर करने में ही भलाई है।ಅರ್ಥ : न्याय मिळवण्याकरता, हक्क प्रस्थापित करण्याकरता दिवाणी कोर्टात चालवलेला खटला.
ಉದಾಹರಣೆ :
प्रियंवदेच्या मृत्यूपत्राविरूद्ध बिडलाने कोर्टात दावा लावला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
सम्पत्ति अथवा अधिकार की रक्षा या प्राप्ति के लिए चलाया हुआ मुक़दमा।
बिड़ला ने प्रियंवदा की वसीयत के विरुद्ध दावा किया है।ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीवर अधिकार सांगण्याचा व्यापार.
ಉದಾಹರಣೆ :
मुलीसुद्धा आपल्या वडलांच्या संपत्तीवर दावा सांगू शकतात.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : ठामपणे सांगणे.
ಉದಾಹರಣೆ :
स्विस वेज्ञानिक पॅरासेल्सस ह्यांनी लोहचुंबकात रोगनिवारक गुण असल्याचा दावा केला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :