ಅರ್ಥ : मैनेएवढा आकाराचा, निळ्या-काळ्या रंगाचा, कपाळावर व खांद्यावर निळे पट्टे, चोच आणि पाय काळे असलेला एक पक्षी.
ಉದಾಹರಣೆ :
मलबारी कस्तुरिका पहाडी प्रदेश आणि डोंगररांगा येथे आढळतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गोगी, ढपुर्ली, दडुले, मलबारी कस्तुरिका, मोठी दाबुर्ली
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :