ಅರ್ಥ : एखाद्या कामविषयी माहिती देणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने मला लभेड्याचे लोणच्याची विधी दाखलवी
ಸಮಾನಾರ್ಥಕ : शिकवणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी नए कार्य, उसको करने की विधि, बात या विषय आदि की जानकारी देना।
उसने मुझे अचार बनाने की विधि बताई।Give instructions or directions for some task.
She instructed the students to work on their pronunciation.ಅರ್ಥ : दिखाऊपणा किंवा गर्वाने धारण करणे किंवा प्रदर्शित करणे.
ಉದಾಹರಣೆ :
शीला नवीन सोन्याच्या बांगड्या दाखवत आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : दाखविणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : बघणे इत्यादीसाठी समोर ठेवणे किंवा प्रकट करणे.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या जाहिरातीद्वारे कंपनी आपल्या नवीन मोटारी दाखवित आहेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : दाखविणे, प्रदर्शित करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
देखने आदि के लिए सामने रखना या प्रकट करना।
इस विज्ञापन के माध्यम से कंपनी अपनी नई-नई कारें दिखा रही है।ಅರ್ಥ : एखादा जिन्नस इत्यादी दुसर्यास संकेताने दृष्टीस पडेल असा करणे.
ಉದಾಹರಣೆ :
आईने बाळाला आकाशातला ध्रुव तारा दाखवला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : दाखविणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी वस्तु या कार्य आदि की ओर इंगित करना।
माँ ने मुझे आसमान में ध्रुव तारे की स्थिति बताई।ಅರ್ಥ : निदर्शनास आणणे.
ಉದಾಹರಣೆ :
मी तिला दाखवले की तिच्यात कोणती उणीव आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : दाखविणे, दाखवून देणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : तपासून घेणे.
ಉದಾಹರಣೆ :
तुम्ही ह्या डॉक्टरला आपला पाय दाखवा.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखादी गोष्ट इत्यादी दुसर्यास दिसेल असे करणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने सर्वांना जादूचे खेळ दाखवले.
ಅರ್ಥ : कृत्रिमरित्या प्रस्तुत करणे किंवा दर्शविणे किंवा एखाद्यासारखा अभिनय करणे.
ಉದಾಹರಣೆ :
शीला स्वतः एखादी अभिनेत्री आहे असे दाखवते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : दाखविणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
* बनावटी ढंग से प्रस्तुत करना या दर्शाना या दिखावा करना या किसी के समान अभिनय करना।
शीला खुद को अभिनेत्री जैसा दिखाती है।Represent fictitiously, as in a play, or pretend to be or act like.
She makes like an actress.