ಅರ್ಥ : एखादे कार्य इत्यादी करण्यासाठी आपल्या बरोबर घेणे किंवा एखादे काम, दल इत्यादित प्रवेश देणे.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या दलात रामने मलादेखील घेतले आहे.
ह्या कार्यात चांगल्या लोकांना सामील करा.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : घेणे, सामील करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी कार्य आदि को करने के लिए साथ करना या किसी काम, दल आदि में रखना।
इस कार्य में अच्छे लोगों को शामिल कीजिए।ಅರ್ಥ : रोगाचे निदान व्हावे यासाठी रूग्णास रूग्णालय इत्यादीत ठेवणे.
ಉದಾಹರಣೆ :
रमेशला एका सरकारी रूग्णालयात दाखल केले गेले आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : भर्ती करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
रोग के निदान के लिए किसी बीमार को किसी अस्पताल आदि में रखवाना।
रमेश को एक सरकारी अस्पताल में भर्ती कराया गया है।Admit into a hospital.
Mother had to be hospitalized because her blood pressure was too high.ಅರ್ಥ : न्यायालय इत्यादीत सादर करणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :