ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : लाकडाचा जाड व आखूड तुकडा.
ಉದಾಹರಣೆ : त्याने कुत्र्याला काठीने मारले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : काठी, दंडुका, बडगा, सोटा
ಅರ್ಥ : ज्याने नगारा वाजवला जातो ती टिपरी.
ಉದಾಹರಣೆ : महेश दांड्याने नगारा वाजवत आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : टिपरी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
वह डंडा जिससे नगारा बजाया जाता है।
A stick used for playing a drum.
ಅರ್ಥ : ज्यावर पक्षी बसतो तो पिंजर्याच्या आत लागलेला दांडा.
ಉದಾಹರಣೆ : पोपट दांड्यावर बसला आहे.
पिंजड़े के भीतर लगा वह डंडा जिस पर चिड़ियाँ बैठती हैं।
A perch on which domestic fowl rest or sleep.
ಸ್ಥಾಪನೆ