ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ दहेंडी ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

दहेंडी   नाम

೧. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : दही ठेवण्याचे मडके.

ಉದಾಹರಣೆ : दहीहंडी शिंक्याला अडकवून ठेवली आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : दहीहंडी, हंडी


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

दही जमाने की मिट्टी की हाँड़ी।

माँ अहरे पर दहेंड़ी में दूध गर्मा रही है।
अथरी, दही घड़ा, दहेंड़ी, नदिया
೨. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

ಅರ್ಥ : बुलबुलाच्या आकाराचा, काळ्या पांढऱ्या रंगाचा, सतत शेपटी हलवणारा एक पक्षी.

ಉದಾಹರಣೆ : दयाळ हा ऋतूमानाप्रमाणे स्थलांतर करतो.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : कालचिडी, काळचिडी, खापऱ्या चोर, डोमिगा, दयाळ, दहीगोल, बांडा पाखरू, मडवळ, मोठी काळटेटी, सई, सुईन


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

एक चिड़िया।

महरि की आवाज़ बहुत मीठी होती है।
ग्वालन, ग्वालिन, दहिंगल, महरि, महरी
೩. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

ಅರ್ಥ : मध्यम आकाराच्या चिमणीएवढा, डोके काळे, कंठ, गाल आणि छातीचा मध्यभाग पांढरा आणि वरील भाग राखट असलेला एक पक्षी.

ಉದಾಹರಣೆ : रामगंगा हा पक्षी पानगळीची विरळ जंगले आणि फळबागा येथे आढळतो.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : गगनचिडी, चिमणी, जंगली चिडा, रामगंगा


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

एक छोटी चिड़िया।

रामगंगरा केंचुए को चोंच में दबाकर उड़ गया।
गंगरा, राम गंगरा, रामगंगरा

Small insectivorous birds.

tit, titmouse
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।