ಅರ್ಥ : अस्तित्वाचा विशिष्ट प्रकार.
ಉದಾಹರಣೆ :
ही गाडी चांगल्या अवस्थेत आहे
तापामुळे त्याची ही काय अवस्था झाली आहे ती पाहा
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अवस्था, गत, स्थिती
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The way something is with respect to its main attributes.
The current state of knowledge.ಅರ್ಥ : अवनतीची, अडचणीची, संकटाची वाईट दुःखद स्थिती.
ಉದಾಹರಣೆ :
व्यसनामुळे त्याच्या आयुष्याची दुर्दशा झाली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : दुःस्थिती, दुर्गती, दुर्दशा, दैना, धूळधाण, वाताहत, हाल, हालअपेष्टा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A situation from which extrication is difficult especially an unpleasant or trying one.
Finds himself in a most awkward predicament.ಅರ್ಥ : सतरंजी, उपरणे इत्यादी कापडांच्या काठाशी मुद्दाम, न विणता राखलेले धागे.
ಉದಾಹರಣೆ :
शोभेकरता पातळाच्या दशा राखतात
ಅರ್ಥ : उदासीची किंवी उत्तेजनाची अवस्था.
ಉದಾಹರಣೆ :
तो ह्यावेळी अशा अवस्थेत आहे की त्याच्याशी युक्तिवाद करणे योग्य नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अवस्था
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :