ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : एककापासून मोजले असता नवव्या स्थानी येणारी व दहा कोटींचा बोध करून देणारी संख्या.
ಉದಾಹರಣೆ : पन्नास कोटीमध्ये पाच ही संख्या दहा कोटीवर आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : दहा कोटी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
अंकों के स्थानों की गिनती में इकाई की ओर से गिनने पर नौवें स्थान पर की संख्या जिसमें दस करोड़ गुणित का बोध होता है।
ಅರ್ಥ : दहा कोटी.
ಉದಾಹರಣೆ : त्या अभिनेत्रीची वर्षाला दहा कोटी रूपयांच्या वर मिळकत आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : 100000000, दहा कोटी, १००००००००
ಸ್ಥಾಪನೆ