ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीत स्वतःला इतरांहून वरचढ समजणे.
ಉದಾಹರಣೆ : मोठेपण लाभूनही त्याचा अहंकार न मिरवणारा माणूस विरळच.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अहंकार, अहंभाव, घमेंड, दुरभिमान, मीपणा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
महत्व दिखाने या प्रयोजन सिद्ध करने के निमित्त झूठा आडम्बर।
The trait of condescending to those of lower social status.
ಅರ್ಥ : वाईट वास.
ಉದಾಹರಣೆ : भाजी सडल्याने घाण येऊ लागली
ಸಮಾನಾರ್ಥಕ : घाण, दुर्गंध, दुर्गंधी
बुरी गंध या महक।
A distinctive odor that is offensively unpleasant.
ಸ್ಥಾಪನೆ