ಅರ್ಥ : राज्यकारभारात विशिष्ट पदी असलेली व दरबारात येऊन बसलेली व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
राजा आल्यावर सर्व दरबारी उभे राहिले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
An attendant at the court of a sovereign.
courtierಅರ್ಥ : संपूर्ण जातीतील एक राग.
ಉದಾಹರಣೆ :
दरबारीकानड्याचे अनेक भेद आहेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : दरबारीकानडा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : दरबाराशी संबंधित, विशेष शिष्टाचारास अनुसरून असा.
ಉದಾಹರಣೆ :
दरबारी शिस्त त्याच्या अंगी पुरेपूर बाणली आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :