ಅರ್ಥ : इतरांविषयी कणव बाळगणारा.
ಉದಾಹರಣೆ :
देव दयाळू आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कारुणिक, कृपाळू, कृपावंत, दयार्द्र, दयाळू, दयाशील, दरावंत, सहृदयी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जिसमें दया हो। जो नृशंस न हो।
दयालु लोग दूसरों की सहायता के लिये सदैव तत्पर रहते हैं।Having or proceeding from an innately kind disposition.
A generous and kindhearted teacher.ಅರ್ಥ : खूप दयाळू असलेला.
ಉದಾಹರಣೆ :
शेट दयारामजी एक दयाशील व्यक्ती आहेत, त्यांनी गरीबांच्या सेवेत आपले सर्वकाही अर्पण केले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कृपाळू, दयामय, दयाळ, दयावंत, दयाशील
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Having or proceeding from an innately kind disposition.
A generous and kindhearted teacher.