ಅರ್ಥ : बुलबुलाच्या आकाराचा, काळ्या पांढऱ्या रंगाचा, सतत शेपटी हलवणारा एक पक्षी.
ಉದಾಹರಣೆ :
दयाळ हा ऋतूमानाप्रमाणे स्थलांतर करतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कालचिडी, काळचिडी, खापऱ्या चोर, डोमिगा, दहीगोल, दहेंडी, बांडा पाखरू, मडवळ, मोठी काळटेटी, सई, सुईन
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : खूप दयाळू असलेला.
ಉದಾಹರಣೆ :
शेट दयारामजी एक दयाशील व्यक्ती आहेत, त्यांनी गरीबांच्या सेवेत आपले सर्वकाही अर्पण केले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कृपाळू, दयामय, दयावंत, दयावान, दयाशील
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Having or proceeding from an innately kind disposition.
A generous and kindhearted teacher.