ಅರ್ಥ : पूर्वेकडे तोंड केले असता उजव्या बाजूची दिशा.
ಉದಾಹರಣೆ :
भारताच्या दक्षिणेला कन्याकुमारी आहे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : नर्मदा नदीच्या दक्षिणेकडील प्रदेश.
ಉದಾಹರಣೆ :
मराठ्यांचे राज्य जिंकण्यासाठी स्वतः औरंगजेब दख्खनेत उतरला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
नर्मदा नदी के दक्षिण का प्रदेश।
मराठों का राज्य हासिल करने के लिए स्वयं औरंगजेब दक्कन में आया।ಅರ್ಥ : दक्षिणेकडील प्रदेश.
ಉದಾಹರಣೆ :
मस्कतच्या दक्षिण भागात मात्र केळी, पपया, नारळ यांचे भरपुर पिक निघते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : दक्षिण भाग
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : ऐंशी अंशावर असलेला दिशादर्शकाचा किंवा होकायंत्राचा मुख्य बिंदू.
ಉದಾಹರಣೆ :
दक्षिण नेहमी दक्षिण दिशेलाच असतो.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
दिक्सूचक-यंत्र का वह प्रधान बिन्दु जो एक सौ अस्सी अंश पर होता है।
दिक्सूचक-यंत्र का दक्षिण हमेशा दक्षिण दिशा की ओर ही होता है।