ಅರ್ಥ : विषारी प्राण्याने वा कीटकाने चावण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
मधमाशीचा दंश फार वेदनादायी असतो.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : जिथे दंश झाला आहे ते स्थान.
ಉದಾಹರಣೆ :
श्वेता दंशावर मलम लावते आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : साप, विंचू इत्यादी प्राण्यांच्या चावण्याने किंवा डंखाने होणारा घाव.
ಉದಾಹರಣೆ :
दंश निळा पडला आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :