ಅರ್ಥ : वागण्याची ठरवून दिलेली पद्धत.
ಉದಾಹರಣೆ :
शाळेतल्या विद्यार्थ्यांनी गणवेश घातलाच पाहिजे असा नियम आहे.
शाळेची शिस्त राखली पाहिजे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A principle or condition that customarily governs behavior.
It was his rule to take a walk before breakfast.