ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : प्रमाणात पुष्कळ नाही असा.
ಉದಾಹರಣೆ : अगदी कमी वेळात तो डोंगर चढून गेला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अल्प, कमी, थोडका, न्यून
ಅರ್ಥ : संख्येत कमी.
ಉದಾಹರಣೆ : मला काही पैशांची गरज आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : काही
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
जो संख्या में कम हो।
ಅರ್ಥ : कमी प्रमाणातला.
ಉದಾಹರಣೆ : ह्या प्रदेशाच्या थोड्या भागात पाणी साचलेले आहे.
कम अंश से संबंधित या कम अंश का।
ಅರ್ಥ : ज्यात अधिक तीव्रता नाही असा.
ಉದಾಹರಣೆ : आता देखील अंगात हलका ताप आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : हलका
जिसमें अधिक उग्रता या तीव्रता न हो।
ಅರ್ಥ : थोड्या प्रमाणात.
ಉದಾಹರಣೆ : तुम्ही थोडी वाट पहा, ते आता येतीलच. माझा त्याच्यावर यत्किंचित विश्वास नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंमळ, अमळ, किंचित, जरा, थोडासा, यत्किंचित
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
बहुत कम या बहुत कम मात्रा में या कुछ हद तक।
Not much.
ಅರ್ಥ : प्रमाण किंवा संख्येने कमी.
ಉದಾಹರಣೆ : हल्ली चाराणे, आठाण्याचे नाणे कमी दिसतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अल्प, कमी
मात्रा या संख्या में कम।
ಸ್ಥಾಪನೆ