ಅರ್ಥ : फांद्या व पाने नसलेले,खोड झालेले झाड.
ಉದಾಹರಣೆ :
जळणासाठी तो थोंटक कापत आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : हात नसलेला.
ಉದಾಹರಣೆ :
रायपुरात एका थोट्या माणसाने पायाच्या साहाय्याने लिहून बी ए ची उपाधी मिळवली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : ज्याला हात नाही असा.
ಉದಾಹರಣೆ :
थोट्या भिकार्याला पाहून मला दया आली.
ಅರ್ಥ : काही कारणाने ज्याचा सर्वात वरचा भाग, वस्तू इत्यादी (विशेषतः शोभा देणारा) नाही असा.
ಉದಾಹರಣೆ :
वादळामुळे पूर्ण जंगल थोटक झाले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : थोटक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :