ಅರ್ಥ : जिथे नाटकाचे प्रयोग होतात ती जागा.
ಉದಾಹರಣೆ :
नाट्यगृह प्रेक्षकांनी खच्चून भरले होते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : नाट्यगृह, नाट्यमंदिर
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह स्थान या घर जहाँ नाटक होता है।
नाट्यशाला में आज सत्यवादी राजा हरिश्चंद्र का नाटक होने वाला है।ಅರ್ಥ : जेथे सिनेमा दाखवला जातो ती इमारत.
ಉದಾಹರಣೆ :
मुंबईत अनेक वातानुकूलित चित्रपटगृह आहेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चित्रपटगृह, टॉकीज, सिनेमागृह
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह भवन जिसमें सिनेमा दिखाया जाता है।
इस शहर में सात सिनेमाघर हैं।ಅರ್ಥ : चित्रपट किंवा नाटक दाखवण्यासाठी केलेली तात्पुरती व्यव्यस्था.
ಉದಾಹರಣೆ :
पालावर सध्या थिएटर पडले आहे.
ಅರ್ಥ : जेथे सिनेमा, नाचक इत्यादी प्रदर्शित होतात ते ठिकाण.
ಉದಾಹರಣೆ :
सिनेनाट्यगृहाबाहेर फार गर्दी होती.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सिनेनाट्यगृह
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :