ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : थांबण्याचे काम दुसऱ्याकडून करून घेणे.
ಉದಾಹರಣೆ : चौकीदाराने गाडी बंगल्याच्या बाहेरच थांबविली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : थांबवणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
रुकने का काम दूसरे से कराना।
ಅರ್ಥ : मनाई करणे वा बंदी घालणे.
ಉದಾಹರಣೆ : आईने मुलाला बाहेर जाताना रोखले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अडवणे, अडविणे, थांबवणे, रोखणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
पाबंदी लगाना।
Command against.
ಅರ್ಥ : एखादी रुढी वा रीत बंद पाडणे.
ಉದಾಹರಣೆ : राजा राममोहन राय ह्यांनी सतीची प्रथा थांबवली.
चली आ रही बात आदि को बंद करना।
Terminate.
ಅರ್ಥ : गतिमान वस्तूची गती रोखणे.
ಉದಾಹರಣೆ : हवालदाराने रस्त्यावरून जाणारी अनधिकृत गाडी रोखली.
चलती हुई वस्तु की गति बंद करना।
Cause to stop.
ಅರ್ಥ : भत्ता वगैरे न देणे.
ಉದಾಹರಣೆ : सरकारने प्रवास भत्ता थांबवला आहे.
न देना।
ಅರ್ಥ : एखादे काम पूर्ण करण्यास विलंब करणे.
ಉದಾಹರಣೆ : त्यानेच माझे काम अडकवले असेल.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अडकवणे, अडकविणे, थांबवणे
काम पूरा करने में विलंब करना।
Be a hindrance or obstacle to.
ಅರ್ಥ : रोखण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ : शत्रूला सीमेच्या आत प्रवेश करण्यापासून रोखणे अत्यंत गरजेचे आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अडवणे, आडवणे, थांबवणे, रोखणे
रोकने की क्रिया।
The act of stopping something.
ಸ್ಥಾಪನೆ