ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : तापमान कमी झाल्याने शरीराला जाणवणारी संवेदना.
ಉದಾಹರಣೆ : तो थंडीने कुडकुडत होता.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गारठा, गारवा, शिळक, शिळकंबा, शिळकोप, शिळटी, शिळान, शिळावन, शिळोपा, सर्दी, हीव
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
तापमान के गिरने से शरीर में होने वाली वह अनुभूति जिसमें कपड़े आदि ओढ़ने या धूप, आग, आदि तापने की इच्छा होती है।
The sensation produced by low temperatures.
ಅರ್ಥ : थंडीचा ऋतू.
ಉದಾಹರಣೆ : हिवाळ्यात गरम कपडे घालतात
ಸಮಾನಾರ್ಥಕ : हिवाळा
वह मौसम जब वायुमंडल का तापमान कम होता है।
The coldest season of the year. In the northern hemisphere it extends from the winter solstice to the vernal equinox.
ಸ್ಥಾಪನೆ