ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : गरम नाही असा.
ಉದಾಹರಣೆ : मला उन्हाळ्यात गार पाणी प्यायला आवडते
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गार, गारट, शीत, शीतल
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
जो उष्ण न हो।
ಅರ್ಥ : गारवा असलेला.
ಉದಾಹರಣೆ : समुद्रावर गार वारा वाहत होता
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गार
ಅರ್ಥ : जळत वा भडकत नसलेला.
ಉದಾಹರಣೆ : हळू हळू अग्नी थंड झाला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : शांत
जो जलता या दहकता हुआ न हो।
ಅರ್ಥ : ज्यात काही उत्साह नाही असा.
ಉದಾಹರಣೆ : तर रामारावाच्या घरी झालेले थंड स्वागत बघून त्याला धक्काच बसला.
जिसमें आवेश न हो।
ಸ್ಥಾಪನೆ