ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीमुळे त्रासून त्याची चीड सुटणे वा ती नकोशी वाटणे.
ಉದಾಹರಣೆ :
मी रोजच्या कटकटीनी वैतागलो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : वैतागणे
ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टी, व्यक्ती इत्यादींच्या अभावामुळे किंवा अनुपस्थितीमुळे दुःखी होणे.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या देशातील कित्येक लोक मुलभूत गरजा पूर्ण होण्यासाठी तरसलेली आहेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : तरसणे तरसणे, व्याकुळ होणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :