ಅರ್ಥ : घुसळायाच्या रवीच्या आकाराचे एक लोखंडी आयुध.
ಉದಾಹರಣೆ :
प्राचीन काळच्या युद्धांत तोमर इत्यादी आयुधांचा वापर होत असे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : बारा मात्रांचा एक छंद.
ಉದಾಹರಣೆ :
तोमरच्या अंती एक गुरू व एक लघु असतो.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : राजपूत क्षत्रियांचा एक प्राचीन राजवंश.
ಉದಾಹರಣೆ :
राजा मानसिंह हे तोमर वंशांचे होते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :