ಅರ್ಥ : वीस अधिक तीन मिळून होणारी संख्या.
ಉದಾಹರಣೆ :
तेवीसचा पाढा मला अर्धाच येतो.
ಅರ್ಥ : इंग्रजी महिन्यातील तेविसाव्या दिवशी येणारी तारीख.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या महिन्याच्या तेवीसला रमेश परदेशातून येणार आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : तेवीस तारीख, २३, २३ तारीख
ಅರ್ಥ : वीस अधिक तीन.
ಉದಾಹರಣೆ :
या अपघातात तेवीस लोक जखमी झाले