ಅರ್ಥ : तेजाने युक्त असा.
ಉದಾಹರಣೆ :
तपश्चर्येमुळे त्याचा चेहरा तेजस्वी दिसू लागला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उज्ज्वल, उज्ज्वलित, तेजःपुंज, तेजस्वी, तेजोमय, दीप्तिमान, देदीप्यमान, प्रकाशमान
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जो तेज से भरा हुआ या मंडित हो।
संत का ललाट तेजोमंडित है।ಅರ್ಥ : ज्यावर प्रकाश पडतो असा.
ಉದಾಹರಣೆ :
सूर्याची किरणे चंद्राला प्रकाशमान करतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उज्ज्वल, उज्ज्वलित, तेजाने युक्त, तेजोमय, देदीप्यमान, प्रकाशमान
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Provided with artificial light.
Illuminated advertising.