ಅರ್ಥ : वार्याने उडणारे पाण्याचे बारीक कण.
ಉದಾಹರಣೆ :
धबधब्याच्या शेजारून जाताना आमच्यावर तुषार उडत होते
ಅರ್ಥ : पाण्याचा थेंब.
ಉದಾಹರಣೆ :
पानावर पसरलेले जलकण सूर्यप्रकाशात मोत्यासारखे चमकत होते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जलकण
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :