ಅರ್ಥ : मुख्यत्वे तुर्कस्थान ह्या देशात बोलली जाणारी लॅटिन लिपीत लिहिली जाणारी एक भाषा.
ಉದಾಹರಣೆ :
तुर्कीत अरबी-फार्सी शब्द व रचना यांचे आधिक्य होते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : तुर्की भाषा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A Turkic language spoken by the Turks.
turkishಅರ್ಥ : तुर्की लोकांसारखा अभिमान वा आखडूपणा.
ಉದಾಹರಣೆ :
तुमची तुर्की इकडे चालणार नाही.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : तुर्की ह्या भाषेत असलेला किंवा तुर्की ह्या भाषेशी संबंधित.
ಉದಾಹರಣೆ :
आता तुर्क केमालपाशा याने केलेल्या क्रांतीमुळे तुर्की साहित्य सर्व दृष्टींने समृद्ध होऊ लागले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : तुर्कस्तान ह्या देशाशी संबंधित किंवा तुर्कस्तानाचा.
ಉದಾಹರಣೆ :
तुर्की लोक जेवताना काट्याचमच्याचा उपयोग करतात.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : तुर्कस्तानात वास्तव्य करणारा.
ಉದಾಹರಣೆ :
भारतात अनेक तुर्कस्तानी लोक स्थायिक झाले आहेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : तुर्क, तुर्कस्तानी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
तुर्किस्तान में निवास करनेवाला।
भारत में कई तुर्क लोग बस गए हैं।