ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : ज्यात धान्य भरले आहे असा शेतात पिकणारा धान्याचा गुच्छ.
ಉದಾಹರಣೆ : पावसाळ्यात कणसे भाजून खाण्याची मजा असते
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कणस, कणीस, भुट्टा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
मक्के की बाल।
An ear of corn.
ಅರ್ಥ : पागोट्यावर खोंवायचे शोभादायक पीस.
ಉದಾಹರಣೆ : पागोट्यावरील तुरा खाली पडला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कलगी
राजाओं की पगड़ी या ताज़ में लगाने का बहुमूल्य पर या पंख।
A feathered plume on a helmet.
ಅರ್ಥ : एक रत्नखचित शिरोभूषण.
ಉದಾಹರಣೆ : त्याच्या पागोट्यात सोन्याची कलगी लागली आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
टोपी आदि पर लगाने का एक आभूषण जो मोती या सोने का बनता है।
ಅರ್ಥ : कोंबडा, मोर इत्यादींच्या डोक्यावरील भाग.
ಉದಾಹರಣೆ : कोंबड्याचा तुरा लाल रंगाचा असतो.
मुर्गे, मोर आदि के सिर पर का पर या मांसल आकर्षक भाग।
A showy growth of e.g. feathers or skin on the head of a bird or other animal.
ಸ್ಥಾಪನೆ