ಅರ್ಥ : शस्त्राने किंवा अंगबलाने एखाद्या वस्तू इत्यादीवर घाव घालून त्याचे छोटे छोटे भाग करणे.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या उसाचे छोट-छोटे तुकडे कर.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : तोडणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
आघात या झटके से किसी पदार्थ के खंड या टुकड़े करना।
इस गन्ने के छोटे-छोटे टुकड़े कर दो।ಅರ್ಥ : एखाद्या वस्तूचे दोन किंवा दोनाहून अधिक भाग करणे.
ಉದಾಹರಣೆ :
तिने साडीचे दोन तुकडे केले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी वस्तु के दो या दो से अधिक भाग करना।
राजा ने अपने दोनों बेटों के लिए राज्य के दो बराबर टुकड़े किए।