ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : फळ इत्यादींचा कापलेला तुकडा.
ಉದಾಹರಣೆ : आईने पेरूच्या चार फोडी केल्या
ಸಮಾನಾರ್ಥಕ : काप, खाप, छकल, फाक, फोड
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
फल आदि का काटा या चीरा हुआ टुकड़ा।
A thin flat piece cut off of some object.
ಅರ್ಥ : धातू, लाकूड, कापड, कागद इत्यादींमधून कापून निघालेला भाग.
ಉದಾಹರಣೆ : कापडाचे तुकडे गोळा करून त्याने गोधडी केली.
धातु, लकड़ी, कपड़े, काग़ज़ आदि में से कटकर निकला हुआ पतला टुकड़ा।
A small piece of cloth or paper.
ಅರ್ಥ : कोणत्याही वस्तूचा घन स्वरूपातील तुकडा.
ಉದಾಹರಣೆ : हे मंदिर दगडाच्या मोठमोठ्या तुकड्यांनी बनले आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खंड
किसी भी वस्तु का ठोस टुकड़ा।
A solid piece of something (usually having flat rectangular sides).
ಸ್ಥಾಪನೆ