ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : वीस अधिक दहा मिळून होणारी संख्या.
ಉದಾಹರಣೆ : पन्नासमधून वीस वजा केले तर तीस उरतात.
ಅರ್ಥ : इंग्रजी महिन्यातील तिसाव्या दिवशी येणारी तारीख.
ಉದಾಹರಣೆ : पुढच्या महिन्याच्या तीसला निवडणूक आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : तीस तारीख, ३०, ३० तारीख
ಅರ್ಥ : वीस अधिक दहा.
ಉದಾಹರಣೆ : तीस दिवसांचा एक महिना होतो.
ಸ್ಥಾಪನೆ