ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीचा कायमचा केलेला त्याग.
ಉದಾಹರಣೆ :
घरादाराला दिलेल्या तिलांजलीतून त्याला काय मिळाले?
घरादाराला तिलांजली देऊन त्याने काय मिळवले?
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The act of renouncing. Sacrificing or giving up or surrendering (a possession or right or title or privilege etc.).
forgoing, forswearing, renunciation