ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ तिबेटी ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

तिबेटी   नाम

೧. नाम / ज्ञानशाखा / भाषा
    नाम / निर्जीव / अमूर्त / संभाषण

ಅರ್ಥ : मुख्यत्वे तिबेट ह्या प्रांतात बोलली जाणारी एक भाषा.

ಉದಾಹರಣೆ : तिबेटीचा लिखित पुरावा ईसवी सनाच्या आठव्या शतकापासून उपलब्ध आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : तिबेटी भाषा


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

तिब्बत की भाषा।

असमीया भाषा पर तिब्बती का भी कुछ प्रभाव दिखाई पड़ता है।
तिब्बतन, तिब्बती

Himalayish language spoken in Tibet.

tibetan
೨. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती
    नाम / समूह

ಅರ್ಥ : तिबेटचा रहिवासी.

ಉದಾಹರಣೆ : तिबेटी खूप मेहनती असतात.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

तिब्बत में रहनेवाला व्यक्ति।

तिब्बती बहुत उद्यमी होते हैं।
तिब्बत वासी, तिब्बतन, तिब्बती

A native or inhabitant of Tibet.

tibetan

तिबेटी   विशेषण

೧. विशेषण / संबंधदर्शक

ಅರ್ಥ : तिबेटी ह्या भाषेत असलेला किंवा तिबेटी ह्या भाषेशी संबंधित.

ಉದಾಹರಣೆ : बहुतेक तिबेटी साहित्य धार्मिक प्रवृत्तीचे आहे.

೨. विशेषण / संबंधदर्शक

ಅರ್ಥ : तिबेट ह्या देशाशी वा प्रांताशी संबंधित किंवा तिबेटचा.

ಉದಾಹರಣೆ : भाषांतराच्या ह्या कामात भारतीय पंडितांबरोबर तिबेटी पंडितांनीही भाग घेतला.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

तिब्बत का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।

तिब्बती मूल के साठ हज़ार शरणार्थी यहाँ आए।
तिब्बती लामा के स्वागत में सब खड़े हो गए।
उसे तिब्बती कहानियाँ पढ़ने में बहुत आनंद आता है।
तिब्बतन, तिब्बती

Of or relating to or characteristic of Tibet or its people or their language.

Tibetan monks.
tibetan
೩. विशेषण / संबंधदर्शक

ಅರ್ಥ : तिबेटचा रहिवासी.

ಉದಾಹರಣೆ : तिबेटी लामांच्या स्वागतासाठी सर्व उभे राहिले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : तिबेटचा

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।