ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीच्या मूळच्या दोन पटीने झालेली वाढ.
ಉದಾಹರಣೆ :
वाहनांमुळे झालेले अपघात तिपटीने वाढले आहेत.
ಅರ್ಥ : तीन पट.
ಉದಾಹರಣೆ :
गेल्या काही वर्षात महागाई तिप्पट वाढली आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : तीन पट
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : मुळच्या प्रमाणात दोन पटीने आजून वाढलेला.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या वर्षी तिप्पट कृषी उत्पादन झाले आहे.