ಅರ್ಥ : शिक्षणसंस्थेत विषय शिकवण्यासाठी ठरवलेली वेळ.
ಉದಾಹರಣೆ :
उद्या बारा ते एक माझा संस्कृताचा तास आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : साठ मिनिटांचा काळ.
ಉದಾಹರಣೆ :
सर्व गाड्या एक तास उशिराने धावत होत्या
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A period of time equal to 1/24th of a day.
The job will take more than an hour.ಅರ್ಥ : मिश्रधातूची वर्तुळाकार तबकडी.
ಉದಾಹರಣೆ :
तासाचा आवाज ऐकताच पोरांनी धूम ठोकली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : घंटा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : कबुतराच्या आकाराचा, शेपटी आणि पंखांचा रंग सुरेख निळा असलेला एक पक्षी.
ಉದಾಹರಣೆ :
नीळकंठ बसला असता त्याचा पिसार गडद व मंद वाटतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चाश, चास, टटास, टाश्या, टास, टासल्या, नीळकंठ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
एक प्रकार की चिड़िया जिसका गला और पंख नीले होते हैं।
दशहरे के दिन नीलकंठ देखना शुभ माना जाता है।ಅರ್ಥ : एका तासात कापता येईल इतके अंतर.
ಉದಾಹರಣೆ :
माझे घर स्टेशनपासून तासाभरावर आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : तासभर
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :