ಅರ್ಥ : अभिनय करणारी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
अमिताभ बच्चन एक प्रसिद्ध नट आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : बालीची बायको.
ಉದಾಹರಣೆ :
अंगद हा बाली व ताराचा मुलगा होता.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
An imaginary being of myth or fable.
mythical beingಅರ್ಥ : बृहस्पतीची बायको.
ಉದಾಹರಣೆ :
पुराणानुसार एकदा चंद्राने तारेचे अपहरण केले होते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
An imaginary being of myth or fable.
mythical beingಅರ್ಥ : (खगोलशास्त्र) स्वयंप्रकाशी असा खगोलीय पिंड.
ಉದಾಹರಣೆ :
सूर्य एक तारा आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
(astronomy) a celestial body of hot gases that radiates energy derived from thermonuclear reactions in the interior.
starಅರ್ಥ : चित्रपट, दूरदर्शनवरील कार्यक्रम आणि उपहारगृह ह्यांच्या वर्गीकरणासाठी समीक्षकांनी वापरलेला प्रतीक.
ಉದಾಹರಣೆ :
उपहारगृहांच्या वर्गीकरणात प्रामुख्याने एक ते पाच तार्यांचा वापर करतात.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :